महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे MPSC Drug Inspector Admit Card 2026 अधिकृतपणे 14 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी Drugs Inspector (Group B) भरतीसाठी अर्ज केला आहे, ते आता आपले हॉल तिकीट mpsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. परीक्षा 22 मार्च 2026 (रविवार) रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होणार आहे. https://sarkarimahabharti.com/mpsc-drug-inspector-admit-card-2026/